BBC News, मराठी - बातम्या
मोठ्या बातम्या
"मी ओरडून ओरडून सांगत होतो, पण कुणीच ऐकलं नाही," दिल्लीतील चेंगराचेंगरीवेळी उपस्थित वायुसेना अधिकाऱ्यानं सांगितला घटनाक्रम
देशाच्या संसदेपासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीत आतापर्यंत 18 जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर देशाचे पंतप्रधान, गृहमंत्री आणि संरक्षण मंत्री यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शोक व्यक्त केला आहे.
भाजप नेत्याकडून काँग्रेस नेत्याच्या पत्नीवर पाकिस्तानी एजंट असल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
हिमंता आणि त्यांच्या पक्षाचे नेते गौरव गोगोई यांच्या पत्नी एलिजाबेथ कोलबर्न यांच्या परदेशी नागरिकत्वावरून प्रश्न उपस्थित करत आहेत. पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयसोबत संबंध असल्याचा आरोपही त्यांच्यावर केला जातोय.
अमेरिकेबरोबर व्यापारात भेदभाव होतो या ट्रम्प यांच्या दाव्यात किती तथ्य?
अमेरिकेत आयात होणाऱ्या वस्तूंवरील आयात शुल्कात वाढ करण्याची भूमिका ट्रम्प यांनी घेतली आहे.
व्हेल माशानं गिळलं, जबड्यातून बाहेर पडलेल्या माणसानं सांगितलं आतमध्ये काय बघितलं
व्हेल माशाचा प्रचंड आकार, खोलवर समुद्रातील त्याचा वावर याबद्दल आपण नेहमीच वाचतो, ऐकतो आणि पाहतो. एरवी व्हेल माशाकडून माणसाला कोणतीही इजा पोहोचवली जात नाही. मात्र चिलीच्या किनाऱ्याजवळ एका व्हेल माशानं एका माणसाला चक्क त्याच्या छोट्या बोटीसह गिळलं आणि मग पुन्हा बाहेर फेकलं. या अद्भूत आणि विलक्षण प्रसंगाबद्दल जाणून घेऊया.
'आम्ही खायचं काय? जगायचं कसं?', न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेचे खातेदार चिंतेत
बँकेच्या मुंबई, ठाणे, वसई विरार या भागामध्ये अशा एकूण 28 शाखा आहेत. विद्यार्थी, महिला, कष्टकऱ्यांपासून ते व्यावसायिक आणि ज्येष्ठ नागरिक ही आपल्या ठेवी आणि खात्यातील पैसे सुरक्षित आहेत की नाही या चिंतेत बँकेच्या बाहेर गर्दी करत आहेत.
सिगारेटच्या थोटकानं उलगडलं 30 वर्षांपूर्वीच्या हत्येचं गूढ
मेरी यांची त्यांच्याच फ्लॅटमध्ये हत्या करण्यात आली होती. 30 वर्षे उलटून गेल्यावरदेखील पोलिसांना मारेकरी सापडत नव्हता. मात्र फॉरेन्सिक टीमनं त्यांच्या फ्लॅटमध्ये सापडलेल्या सिगारेटच्या एका थोटक्यामुळे त्यांचा मारेकरी शोधून काढला.
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल कसं फॉलो करायचं?
तुम्ही आता थेट तुमच्या व्हॉट्सॲपवर बीबीसी मराठीवर प्रकाशित होणाऱ्या बातम्या, महत्त्वाचे लेख आणि ब्रेकिंग न्यूज मिळवू शकता.
ISWOTY Award : 17 फेब्रुवारीला जाहीर होणार बीबीसी 'इंडियन स्पोर्ट्सवूमन ऑफ द इयर'ची मानकरी खेळाडू
गोल्फपटू अदिती अशोक, नेमबाज मनू भाकर आणि अवनी लेखरा, क्रिकेटपटू स्मृती मंधाना आणि कुस्तीपटू विनेश फोगाट हे पाच स्पर्धक आहेत.
जमीन मोजणीसाठीच्या फी मध्ये वाढ, मोजणीच्या निकषात काय बदल झाले?
जमीन मोजणीच्या धोरणात दोन महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. यात जमीन मोजणीचे प्रकार कमी करण्यात आले आहेत. याशिवाय, नवीन प्रकारांनुसार शुल्काच्या रकमेतही बदल करण्यात आला आहे.
व्हीडिओ आणि ऑडिओ
व्हीडिओ, इन्शुरन्स क्लेम केल्यावर झालेल्या खर्चापेक्षा कमी रक्कम मंजूर होते का? मग 'या' चुका टाळा, वेळ 5,27
इन्शुरन्स वापरून क्लेम दाखल करताना झालेल्या खर्चापेक्षा कमी रक्कम मंजूर होते. असं का होतं? क्लेम दाखल करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात?
व्हीडिओ, शाहीर शीतल आणि सचिन यांचा प्रेमाचा जलसा कसा आहे?, वेळ 5,31
प्रेमाला कसे सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, जातीय, धार्मिक कंगोरे असतात हे ते उलगडून गाण्यांमधून उलगडून दाखवतात.
व्हीडिओ, मेंदूची रहस्यं उलगडणाऱ्या मराठी संशोधक डॉ. शुभा टोळे, वेळ 15,06
डॉ. शुभा न्यूरोसायंटिस्ट आहेत आणि सस्तन प्राण्यांमध्ये मेंदूचा विकास कसा होतो, याविषयी त्यांनी संशोधन केलं आहे.
व्हीडिओ, उकळवलेलं की RO फिल्टरचं, कोणतं पाणी किती चांगलं? - सोपी गोष्ट, वेळ 8,42
घरांपर्यंत नळाद्वारे पुरवलं जाणारं पाणी, उकळवलेलं पाणी, फिल्टरचं RO पाणी यापैकी पिण्यासाठी कोणतं पाणी सुरक्षित आहे?
व्हीडिओ, 40 लाख खर्च, 6 महिने प्रवास; जसपालला अमेरिकेत 11 दिवसात बेड्या घालून पाठवलं भारतात, वेळ 4,02
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बेकायदेशीर स्थलांतरितांना मायदेशी परत पाठवण्याची मोहीम सुरू केली, आणि त्याच अंतर्गत अमेरिकेत घुसखोरी करण्याचा आरोप असलेले एकूण 104 भारतीय अमेरिकन वायुदलाच्या एका विमानातून अमृतसरमध्ये पोहोचले.
ऑडिओ, तीन गोष्टी पॉडकास्ट: मोदी - ट्रम्प भेटीतून भारताला काय मिळेल?
दिवसभरातल्या घडामोडींचा आढावा.
ऑडिओ, सोपी गोष्ट पॉडकास्ट : आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या वाढत्या वापरामुळे पिण्याच्या पाण्याचा तुटवडा का निर्माण होतोय?
महत्त्वाच्या विषयाचं सोप्या भाषेत विश्लेषण.
ऑडिओ, गोष्ट दुनियेची पॉडकास्ट : चीन ब्रह्मपुत्रा नदीवर जगातलं सर्वात मोठं धरण का बांधत आहे?
आंतरराष्ट्रीय घडामोडींचा आढावा घेणारं, विश्लेषण करणारं बीबीसी न्यूज मराठीचं जागतिक पॉडकास्ट.
बीबीसी मराठी व्हॉट्सॲपवर
महाराष्ट्र
भारत
जगभरात
बीबीसी मराठी स्पेशल
स्वातंत्र्यानंतर दिल्लीहून काश्मीर खोऱ्यात थेट रेल्वे जाण्यासाठी 78 वर्षं का लागली?
भारताच्या राजधानीतून काश्मीर खोऱ्यात जाणारी पहिली ऐतिहासिक ट्रेन स्वातंत्र्यानंतर तब्बल 78 वर्षांनी धावण्यासाठी सज्ज आहे.
डोळ्यांसमोर मायबापाचे मृत्यू पाहिले, व्यवस्थेनं हाती शस्त्र दिले; 'इंडियन रॉबिनहूड'ची थरारगाथा
स्वतः विरोधात झालेल्या अन्यायानं पेटून उठल्यानंतर इतरांच्याही अन्यायाची जबाबदारी स्वतःहून खांद्यावर घेत लोकांना त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी ते अखेरपर्यंत लढले.
प्रियजनांच्या मृत्यूनंतर त्यांच्या स्मृती जपणारी आगळीवेगळी परंपरा, काय आहे यामागचा अर्थ?
आपल्या प्रियजनांच्या आठवणींमध्ये कलबंडावर म्हणजेच स्मृतिस्तंभावर अशा अनेक गोष्टी ठेवल्या जातात.
फोटो फिचर: म्हातारीच्या बुटाबाबत ही कल्पना या चित्रकाराच्या डोक्यात आली अन् पुढे काय घडलं?
फोटो फिचर: बुटासाठी म्हातारीचं चित्र काढणारा मुंबईचा चित्रकार ओंकार पाटील
गेटवे ऑफ इंडिया : ब्रिटिश राज ते मुंबई हल्ल्याचा साक्षीदार असलेल्या वास्तूला 100 वर्षं पूर्ण
मुंबईतल्या अपोलो बंदराच्या समुद्र किनाऱ्यावर दिमाखात उभ्या असलेल्या गेटवे ऑफ इंडियाला आज 4 डिसेंबर 2024 ला शंभर वर्षं पूर्ण होत आहेत.


















































