आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या मुलीचा निर्धार

वडिलांनी आत्महत्या केली, तेव्हा मला फारसं कळंत नव्हतं. आमच्या कुटुंबाला अनेक अडचणींना सामोरं जावं लागलं. नववीत शिकत असलेली संजीवनी गाढे सांगत होती.