चीनमध्ये 135 वर्ष जुनं 2000 टनाचं मंदिर अखंड हलवलं

मंदिर 30 मीटर सरकवण्यासाठी तब्बल 15 दिवस लागले. पाहा कुठली यंत्रणा यासाठी वापरण्यात आली.