महाराष्ट्राची धरणं भरली
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

पावसानं दिलासा, महाराष्ट्रातली धरणं तुडुंब भरली

सप्टेंबरच्या धुवांधार पावसानं महाराष्ट्रातील बहुतेक धरणं भरली आहेत. कोणतं धरण किती टक्के भरलं आहे? हे जाणून घेण्यासाठी पाहा हा व्हीडिओ.