...तर वडिलांनी शाळेची फिस भरली असती
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील रेश्माला व्हायचंय जिल्हाधिकारी

आर्थिक अडचणींना सामोरं जात असताना तिचं स्वप्न आहे जिल्हाधिकारी होण्याचं. पण, तिला शेतात काम करायचं नाही.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)