मुंबईतलं हरवत चाललेलं गाव
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

म्हातारपाखाडी : मुंबईतलं हरवत चाललेलं गाव

कौलारू रंगीबेरंगी घरं, मधूनच डोकावणारी झाडं, हिरव्यागर्द कुंपणावर उमललेली गुलाबी फुलं आणि पाखरांचा चिवचिवाट वगळता नीरव शांतता..

मुंबई शहरात अशी एक जागा जी अजूनही तिचं अस्तित्व आणि ओळख टिकवून आहे.

पण वाढत्या शहरीकरणात आपली वेगळी ओळख जपण्यासाठी मात्र या गावाला झगडावं लागत आहे.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)