'नासा'ची पहिली सूर्यावर स्वारी!
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

पुढच्या वर्षी 'नासा'ची सूर्यावर स्वारी, उलगडणार अनेक रहस्य

सूर्याच्या वातावरणाचा जवळून अभ्यास करण्यासाठी ‘पार्कर सोलर प्रोब’ हे अंतराळ यान पुढच्या वर्षी जुलै महिन्यात रवाना करणार असल्याची घोषणा ‘नासा’ या अंतराळ संशोधन संस्थेने केली आहे.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)