'पाळीची रजा म्हणजे मला कमकुवतपणा वाटत नाही'
मोठ्या बातम्या
#पाळीविषयीबोलूया : 'पाळीची रजा म्हणजे मला कमकुवतपणा वाटत नाही'
मासिक पाळीच्या काळात रजा असावी का? काही कॉर्पोरेट कंपन्यांनी याची अंमलबजावणी केली आहे. त्यांनी हे कसं केलं आणि त्यांना कसा प्रतिसाद मिळाला?
#पाळीविषयीबोलूया : सर्वांत पवित्र काय असेल तर ती पाळी...
वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्त्रियांचे पाळीचे दिवस कसे असतील? ... एका सेक्स वर्करचे अनुभव तिच्या शब्दांत
#पाळीविषयीबोलूया : 'पाळी सुरू झाली अन् आजीची शेवटची आठवण हुकली...'
आजीच्या श्राद्धकार्यासाठी पवित्र असं रामेश्वर गाठलं. मात्र पाळी सुरू झाल्यामुळे श्राद्धकार्य सुरू असलेल्या देवळात मला प्रवेशच करता आला नाही.
'मासिक पाळीदरम्यान सेक्स? योग्य की अयोग्य?
मासिक पाळीदरम्यान शरीरसुखाचा आनंद घ्यावा की नाही यासंदर्भात अनेक प्रवाद आहेत. शास्त्रीयदृष्ट्या यात काहीच वावगं नसल्याचं स्पष्ट होतंय. काय आहे हा विषय?
मासिक पाळीत कधी 'मेन्स्ट्रुअल कप' वापरून पाहिलाय?
पाळीतलं आरोग्य म्हणजे सॅनिटरी नॅपकिन पाहिजेच, असं काहीसं समीकरण रूढ होऊ पाहतंय. बाजारात मिळणारे पॅड्स वगळता दुसरे काहीच पर्याय नाहीत का?
'पुरुषांना मासिक पाळी विषयी सज्ञान करण्याची गरज'
महाराष्ट्रातला एक तरुण पाळीविषयी पुरुषांशी बोलतोय... शाळा-शाळांमध्ये जाऊन जनजागृती करतोय. महाराष्ट्राचा 'पीरिअड मॅन' प्रवीण निकम यांचा हा प्रवास त्यांच्याच शब्दांत.
#पाळीविषयीबोलूया : ती 'शहाणी' झाली आणि तिची शाळा सुटली...
संयुक्त राष्ट्रसंघाच्या आकडेवारीनुसार ग्रामीण भारतात 20 टक्के मुली पाळी आल्यानंतर शाळा सोडतात.
मासिक पाळी : 'त्या चार दिवसांत मी कधीच वेगळी नव्हते...'
ट्रेनिंगदरम्यान सफेद युनिफॉर्म असल्याने पाळीचं एक प्रकारचं दडपण असायचं. डाग पडले तर? कोणी पाहिलं तर? त्यातून 1981च्या बॅचमध्ये मी एकमेव महिला अधिकारी होते...
क्विझ : पाळीविषयी तुम्हाला किती माहितीये?
पाळीविषयी समाजात सहसा कुणी बोलताना दिसत नाही. नेहेमी झाकून ठेवलेल्या या विषयावर यामुळेच अनेक समज-गैरसमज निर्माण झाले आहेत. तुम्हाला पाळीविषयीच्या किती गोष्टी माहिती आहेत? घ्या ही क्विझ आणि जाणून घ्या.