ही कथा वाचण्यासाठी शेवटपर्यंत टॅप करा.

जगावेगळी आणि प्रेरणादायी ठरलेली व्यक्तिमत्त्व

BBC

ही कथा वाचण्यासाठी शेवटपर्यंत टॅप करा.

हे आजोबा रोज 2 किलोमीटर सायकल चालवतात

BBC/RAHULRANSUBHE

भेटा गणपती बाळा यादव यांना. ते 98 वर्षांचे आहेत.

BBC/RAHULRANSUBHE

स्वातंत्र्य चळवळीत त्यांच्या या सायकलचं मोलाचं योगदान आहे.

BBC/RAHULRANSUBHE

सायकलमुळेच आजवर मी टिकलोय,' ते सांगतात.

BBC/RAHULRANSUBHE

BBC

ही कथा वाचण्यासाठी शेवटपर्यंत टॅप करा.

एक अशी ‘पँटी’ जी बलात्कार रोखते!

BBC

19 वर्षांच्या सीनू कुमारीनं ही पँटी तयार केली आहे.

SEENU KUMARI

ही रेपप्रूफ पँटी कापता किंवा जाळता येत नाही.

SEENU KUMARI

आणखी काय काय वैशिष्ट्यं आहेत या पँटीची?

GETTY IMAGES

BBC

ही कथा वाचण्यासाठी शेवटपर्यंत टॅप करा.

हात नसलेला अद्भुत चित्रकार

BBC/ROHANTILLU

चित्र काढून ते दरमहा 25 ते 30 हजार रुपये कमवतात.

BBC/ROHANTILLU

‘मी दोन्ही हातांनी अपंग असून माझं भविष्य माझ्या पायांनी लिहू शकतो.’

BBC/ROHANTILLU

“‘मी पोहतो, गाडी चालवतो, मोबाइल रिपेअर करतो.
तुमची तयारी असेल तर यशस्वी होण्यापासून तुम्हाला कुणीही अडवू शकत नाही.’”

BBC/ROHANTILLU

BBC

ही कथा वाचण्यासाठी शेवटपर्यंत टॅप करा.

तो वाढला एक मुलगी म्हणूनच...

LALIT SALVE

लहानपणापासून त्याला शरीरात काहीतरी गडबड वाटायची.

LALIT SALVE

शरीरात पुरुष हार्मोन्स तर होतेच, जननेंद्रियाची पुरेशी वाढही झाली नव्हती

LALIT SALVE

मग एक ऑपरेशन केलं नि ललिताचा ललित झाला.

LALIT SALVE

ही कथा वाचण्यासाठी शेवटपर्यंत टॅप करा.

46 डिग्री तापमानात एक ग्लास पाण्याची किंमत किती?

BBC/NITESHRAUT

अमरावतीच्या राजू चर्जन यांच्यापेक्षा जास्त ती कुणालाच माहीत नाही.

BBC/NITESHRAUT

गेल्या 20 वर्षांपासून ते रोज 30 किमी फिरून तहानलेल्यांना पाणी पाजत आहेत.

BBC/NITESHRAUT

फक्त एक एकर शेती असलेल्या राजू यांना हे कसं शक्य होतं?

BBC/NITESHRAUT