फ्रान्समध्ये सोलर रस्त्याचा प्रयोग करण्यात आला आहे.

फ्रान्समध्ये सोलर रस्त्याचा प्रयोग करण्यात आला आहे.

फ्रान्समधील एका गावात सौर रस्त्याचा प्रयोग करण्यात आला आहे. हा सोलर रोडचा प्रयोग खर्चिक असला तरी भविष्यात अशाप्रकारच्या रस्त्यावर इलेक्ट्रिक गाड्यांचं चार्जिंग करण्याचा विचार आहे.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)