योग दिवस : भेटा दररोज योगासनं करणाऱ्या 99 वर्षांच्या नानाम्मल आजींना

वय 99, फिटनेस 100 टक्के : कसं शक्य?

व्यायामाला वयाचं बंधन नसतं हे या व्ही. नानाम्मल आजींनी सिद्ध केलं आहे.

गुरुवारी जाहीर झालेल्या पद्म पुरस्कारांत सरकारनं नानाम्मल आजींचा पद्मश्री पुरस्कारानं गौरव करण्यात आला.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)