विश्वविनायक : आफ्रिकाच्या घानात गणपती बाप्पांचे आगमन

विश्वविनायक : आफ्रिकाच्या घानात गणपती बाप्पांचे आगमन

गणपतीला विश्वविनायक का म्हणतात याची प्रचिती घानामध्ये आली. तिथल्या काही कृष्णवर्णीयांनी हिंदू धर्म स्वीकारला आहे. गणपतीप्रमाणेच ते नवरात्र आणि महाशिवरात्रीही साजरी करतात.