ट्रंप यांचा उत्तर कोरियावर हल्लाबोल
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

ट्रंप यांचा उत्तर कोरियावर हल्लाबोल

क्षेपणास्त्र चाचणीच्या निमित्ताने ट्रंप आणि उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन यांच्यातील वाद उफाळून आला आहे.