रोहिंग्यांच्या मागे राहून गेलेल्या वस्तुंची गोष्ट

रोहिंग्यांच्या मागे राहून गेलेल्या वस्तुंची गोष्ट

रोहिंग्या मुस्लीमांना आपली घरं आहे त्या परिस्थितीत सोडावी लागली आहेत. त्यामुळे प्रत्येक जण आपल्या अनेक आठवणी मागे सोडून आला आहे.

मात्र, घरातून निघतांना बऱ्याच जणांनी गरजेच्या आणि महत्त्वाच्या वाटणाऱ्या वस्तू सोबत आणल्या आहेत. एका महिलेचा भाऊ हिंसाचारात मृत्यूमुखी पडल्याचं तिला वाईट वाटतं आहे. अनेकांचे जीवाभावाचे नातेवाईक आणि मित्रमैत्रिणी मागे राहिले आहेत.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)