हा शार्क आहे खास!
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

तुम्ही कधी शाकाहारी शार्कबद्दल ऐकलं आहे का?

जागतला दुसरा सर्वात विशाल, 7 टनाचा शार्क जरा हटके आहे. तो चक्क शाकाहारी आहे. तुम्हाला विश्वास बसत नसेल तर, पाहा हा व्हीडिओ.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुकवर लाईक करू शकता.)