मासिक पाळीत तिला मेयोनिज बनवायला मनाई होती!
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

'पाळीदरम्यान मी मेयोनिज बनवलं तर ते खराब होईल'

अनेक देशात महिलांना मासिक माळीदरम्यान अनेक रूढी परंपरांचा सामाना करावा लागतो. मादागास्करमध्ये तर मासिक पाळीदरम्यान मेयोनिज बनवायला मनाई आहे. स्काऊटमास्टर लाहातराने या विरोधात एक मोहीम सुरू केली आहे.