रॉकेट लॅब या स्टार्टअपनं उडवली खळबळ
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

रॉकेट लॅब करत आहे अवकाशात छोटे उपग्रह सोडण्यासाठी स्वस्त रॉकेट

या कंपनीनं चार वर्षांच्या काळात 'इलेक्ट्रॉन' हे रॉकेट तयार केलं. ते मजबूत, वजनाला हलकं, कार्बनयुक्त सामग्रीनं बनवलं आहे. या 'इलेक्ट्रॉन'मधून 225 किलो वजन नेता येईल.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)