चित्तथरारक स्केटिंग गरबा
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

सुरतमधील स्केटिंग गरब्यात यंदा 200 मुलांनी भाग घेतला.

सुरतमध्ये स्केटिंग गरब्याचं आयोजन करण्यात आलं होतं. प्रशिक्षणाशिवाय हा गरबा येत नाही. म्हणून या मुलांना 6 महिने प्रशिक्षण दिलं जात.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)