जाणून घ्या उत्तर कोरियाला अण्वस्त्र सज्ज का व्हायचं आहे.
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

उत्तर कोरियाला अण्वस्त्र सज्ज राष्ट्र म्हणून मान्यता हवी आहे.

२००३ मध्ये अण्वस्त्र प्रसार करार मोडून उत्तर कोरियानं सक्रिय अण्वस्त्र निर्मीतीला सुरुवात केली. २००६ मध्ये पहिली अधिकृत अणुचाचणी उत्तर कोरियाने केली. या वर्षी उत्तर कोरियानं एकामागून एक अनेक आंतरखंडीय क्षेपणास्त्रांच्या आणि अण्वस्त्रांच्या चाचण्या केल्या. यामुळे दक्षिण कोरिया, जपान तसेच अमेरिका हे देश धास्तावले आहेत. जाणून घेऊया काय आहे उत्तर कोरियाच्या अण्वस्त्रांचा इतिहास.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)