म्यानमारधील हिंसाचाराचा फटका हिंदूंनाही
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

म्यानमार हिंसाचाराचा फटका रोहिंग्या हिंदूंनाही

बांगलादेशाच्या सीमेवर सुमारे 25 हिंदू कुटुंबं राहत आहेत. ज्यांनी म्यानमारमधून आलेल्या हिंदू रोहिंग्यांना आश्रय दिला आहे. हिंसाचारानंतर म्यानमारमधील मुस्लीमांबरोबरच हिंदूंनी सुद्धा राखीन प्रांतातून पलायन केलं आहे.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)