गीतकार स्वानंद किरकिरे काय म्हणत आहेत... 'बीबीसी मराठी'विषयी?
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

स्वानंद किरकिरे यांच्या 'बीबीसी मराठी'कडून काय आहेत अपेक्षा?

'बीबीसी मराठी'मुळे काय वाटलं, 'बीबीसी'बद्दलच्या आठवणी काय आहेत... सांगत आहेत गीतकार स्वानंद किरकिरे.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)