कराचीजवळचं 'डॉग आयलंड'!
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

स्थानिक मच्छिमारांमुळे जिवंत असलेलं कराचीजवळचं 'डॉग आयलंड'

एक असं बेट जिथं नुसते कुत्रे आढळतात. आहे ना कमाल? पाकिस्तानच्या कराची शहरातलं हे बेट 'डॉग आयलंड' म्हणून ओळखलं जातं. यावर आखण्यात आलेली गृहनिर्माण प्रकल्पाची योजना रखडली, आणि इथं भटक्या कुत्र्यांचीच वस्ती झाली.