पाहा 'INSV तारिणी'च्या टीमची पहिली पार्टी
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

'INSV तारिणी'च्या टीमची विषुववृत्त पार केल्यानंतर जंगी पार्टी

'INSV तारिणी'च्या टीमने विषववृत्त पार केल्यानंतर बोटीवर चाहा आणि भज्यांना आनंद घेत, त्या क्षणाचं जंगी सेलिब्रेशन केलं आहे.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)

Related Topics