ही आहे कोल्हापूरच्या दसऱ्याचं विशेष आकर्षण असलेली कार
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

'माईबाक' कार फक्त दसऱ्यालाच राजवाड्याबाहेर पडते

कोल्हापूर संस्थानाचे छत्रपती राजाराम महाराजांनी 1936 ला ही कार घेतली. गेल्या 8 दशकांपासून ही कोल्हापूरच्या शाही दसऱ्याची शान आहे. ही कार 17.6 फूट लांब आाणि 6.6 फूट रूंद आहे. 1 लीटर पेट्रोलमध्ये हा कार फक्त 1 किलोमीटर धावते.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)