वेणू चितळे : 1942मधला बीबीसी मराठीचा पहिला आवाज

बीबीसी रेडिओवर 1942 मध्येच पहिल्यांदा मराठी बातम्या प्रसारित झाल्या. दुसऱ्या महायुद्धादरम्यान वेणू चितळे लंडनहून या बातम्या द्यायच्या.

बीबीसीमध्ये वेणूताईंनी जॉर्ज ऑरवेल, टी.एस.इलियट, मुल्कराज आनंद, बलराज साहनींसोबत काम केलं. 1950 साली त्यांनी इंग्रजीत 'इन ट्रान्झिट' ही कादंबरी लिहिली. सविस्तर वाचा 1942च्या 'बीबीसी'तला पहिला मराठी आवाज!

हे पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)