अण्णा हजारे : मी सरकारची तीन वर्षं वाट पाहिली
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

अण्णा हजारे आता मोदींविरुद्ध आंदोलन करण्याच्या पवित्र्यात

''भ्रष्टाचारमुक्त भारताचं आश्वासन दिलं होतं. त्याचं काय झालं? मी तीन वर्षं थांबलो. आता मात्र आंदोलन करणारं,'' असा पवित्रा अण्णा हजारे यांनी घेतला आहे. नरेंद्र मोदी सरकारवर टीका करताना अण्णांनी देवेंद्र फडणवीस यांचं मात्र कौतुक केलं आहे.

अण्णा- मोदींमध्ये मुख्यमंत्री करणार मध्यस्थी

अण्णा हजारे यांची संपूर्ण मुलाखत पाहण्यासाठी इथे क्लिक करा

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)