भेटा फांगणे गावातल्या शाळेत जाणाऱ्या आजीबाईंना!

भेटा फांगणे गावातल्या शाळेत जाणाऱ्या आजीबाईंना!

ज्येष्ठ महिलांसाठी चालवली जाणारी ही आहे आजीबाईंची शाळा! ही देशातील एक वैशिष्ट्यपूर्ण शाळा आहे. या शाळेत ६० ते ९० या वयोगटातील २९ विद्यार्थिनी आहेत.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)