धोनी सांगे महात्मांची कीर्ती
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

गांधीजींच्या विचारांबद्दल काय बोलतो महेंद्र सिंग धोनी

आपल्या जडण-घडणीमध्ये गांधींजींच्या विचारांचे महत्त्व अनन्यसाधारण असल्याचे क्रिकेटपटू महेंद्र सिंग धोनीनं म्हटलं आहे.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)