हत्तींशी संवाद साधणारा ‘हत्तीमित्र’
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

हे आहेत आनंद शिंदे, हत्तींशी संवाद साधणारे ‘हत्तीमित्र’

प्रत्येक प्राण्याला स्वतःची अशी एक भाषा असते. परंतु माणसाला प्राण्यांची भाषा समजत नाही. मात्र जगात अशी काही माणसं आहेत, जी प्राण्यांशी अगदी माणसांप्रमाणे संवाद साधतात. त्यापैकीच एक आहेत आनंद शिंदे. आनंद हत्तींशी बोलतात आणि विशेष म्हणजे हत्तीसुध्दा त्यांच्या बोलण्याला प्रतिसाद देतात.

शूटिंग - राहूल रणसुभे

एडिटिंग - शरद बढे

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)