बीबीसी म्हणजे आॅलराउंडर
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

सिंधुताईंनी केलं बीबीसी मराठीचं स्वागत

"आमच्या काळात बीबीसी म्हटलं की, आमची कॉलर टाईट व्हायची", असं ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ सांगतात.

"बीबीसी म्हणजे सगळं काही - देशातलं आणि परदेशातली ऑलराउंडर माहिती सांगणारं माध्यम. म्हणजे तेवढा विश्वास लोकांचा असायचा. आता ते मराठीतं येत आहे. याचा आनंद आहे", सिंधुताई म्हणाल्या.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)