पहिली मुलाखत बीबीसीनं घेतली - अंजली भागवत
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

बीबीसी मराठी डिजिटलमध्ये येत असल्याचा आनंद : नेमबाज अंजली भागवत

आंतरराष्ट्रीय नेमबाज अंजली भागवत यांनी बीबीसी मराठीत आल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. बीबीसीसोबत त्यांचं पहिल्यापासून नातं असल्याचं त्यांनी सांगितलं. 2002 मध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत चार सुवर्ण पदकं मिळाल्यावर बीबीसीनं पहिली मुलाखत घेतली होती, अशी आठवण सुद्धा त्यांनी सांगितली आहे. बीबीसी मराठीत आलं आहे ही मराठीजनांसाठी मोठी गोष्ट असल्याचं त्या म्हणतात.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)