लास वेगास गोळीबार : अमेरिकेच्या इतिहासातील भीषण घटना
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

लास वेगास गोळीबार : हल्लेखोर स्टीफनचे वडील होते एफबीआयचे मोस्ट वाँटेड

लास वेगासमध्ये झालेला गोळीबार ही आधुनिक अमेरिकेच्या इतिहासातील भीषण घटना आहे. हा गोळीबार करणारा स्टीफन पडॅक हा पूर्वीपासून गुन्हेगारी वृत्तीचा होता. त्याच्या वडीलांच नाव हे एफबीआयच्या मोस्ट वाँटेड गुन्हेगारांच्या यादीत होतं. असं अमेरिकी पोलिसांनी स्पष्ट केलं.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)