पाहा व्हीडिओ : 'टाईपरायटरची मजा कंप्युटरला नाही, कारण टाईपरायटर तुमच्याशी बोलतो'

पाहा व्हीडिओ : 'टाईपरायटरची मजा कंप्युटरला नाही, कारण टाईपरायटर तुमच्याशी बोलतो'

काँप्युटर, लॅपटॉप आणि टचस्क्रीनच्या जमान्यात टाईपरायटर कालबाह्य होत आहे. टाईपरायटींगच्या सध्याच्या स्थितीबद्दल सांगतायत गेल्या चार दशकांहून अधिक काळ टायपिंग शिकवणारे अशोक अभ्यंकर.

गेली 85 वर्ष त्यांची संस्था सुरू आहे. त्यांची चौथी पिढी या क्षेत्रात काम करत आहे.

(प्रोड्युसर - किंजल पंड्या वाघ आणि विष्णू वर्धन)

आणखी पाहा:

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)