इथं पाहतात मृत्यूची वाट!
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

वाराणसीच्या मुमुक्षु भवनात लोक येतात कधीही परत न जाण्यासाठी

वाराणसीचं हे मुमुक्षु भवन. इथं लोक येतात कधीही परत न जाण्यासाठी. ते म्हणतात ते देवाच्याच चरणी आले आहेत.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)