मुंबईतील वृद्ध दाम्पत्याला हवं इच्छामरण
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

मुंबईतील वृद्ध दाम्पत्याला हवं इच्छामरण

मुंबईतील गिरगावातील वृद्ध दाम्पत्य नारायण आणि इरावती यांना इच्छामरण हवं आहे. पण भारतात इच्छामरणाचा कायदा नाही. हा कायदा व्हावा म्हणून नारायण गेली 30 वर्षं विविध पातळ्यांवर प्रयत्न करत आहेत.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)