पुष्पा पागधरे यांना ‘गानसम्राज्ञी’ पुरस्कार जाहीर
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

इतनी शक्ती... : एका गाण्यानं पुष्पा पागधरेंना ओळख मिळवून दिली

अंकुश चित्रपटातील ‘इतनी शक्ती हमे देना दाता…मन का विश्वास कमजोर हो ना’, ही प्रार्थना अनेकांना आठवत असेल. ही प्रार्थना आपल्या सुरेल आवाजानं अजरामर करणाऱ्या ज्येष्ठ पार्श्वगायिका पुष्पा पागधरे यांना राज्य सरकारतर्फे 'गानसम्राज्ञी लता मंगेशकर' पुरस्कार जाहीर झाला आहे.

पागधरे यांनी अनेक मराठी तसंच हिंदी चित्रपटातून पार्श्वगायन केलं आहे, पण त्यांना खरी ओळख मिळाली ती याच गाण्यामुळे.

शूटिंग - राहूल रणसुभे

एडिटिंग - शरद बढे

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)