'माझ्या जातीमुळं मला कुणीच काम देत नाही'
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

'मी कामासाठी अर्ज केला होता, पण माझ्या जातीमुळं तो फेटाळला'

ऊना तालुक्यातील मोटा समधियाला गावात गोरक्षकांच्या गटानं चार दलितांना बेदम मारहाण केली होती. या घटनेनं दलितांमध्ये संतापाची लाट उसळली. अनेकांनी गाईचं कातडं काढण्याचं काम सोडलं आणि दुसर काम पत्करलं. तर काही दलितांनी वेळप्रसंगी गावसुद्धा सोडलं आहे.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)