'भारताचा आवाज जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत जाईल'
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

भारताचा आवाज जगाच्या कानाकोपऱ्यात जाईल - टॉनी हॉल

सोशल मीडियाचा प्रभाव, फेक न्यूजचा सामना, लिंगभेदविषयक बाबींचं वार्तांकन याबद्दल टॉनी हॉल यांनी विचार मांडले आहेत.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)