व्हीलचेअरवरची शिक्षिका
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

#100Women: आदिवासी मुलांच्या आयुष्याला चालना देणारी ही व्हीलचेअरवरची शिक्षिका

साई पद्मा या 'ग्लोबल एड' या संस्थेच्या संस्थापक आहेत. आंध्रप्रदेशातील आदिवासी भागात जाऊन त्या लहान मुलांना शिक्षण देतात.

त्यांच्या प्रयत्नांमुळे या भागातील लहान मुलं लिहायला वाचायला शिकली आहेत. प्रतिकूल परिस्थितीत जगणाऱ्या या मुलांच्या आयुष्याला चालना देणाऱ्या साई पद्मा यांची ही अनोखी कहाणी.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)