यवतमाळ : शेतकऱ्यांच्या मृत्यूनंतर अधिकाऱ्यांची प्रात्याक्षिकं
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

यवतमाळ : शेतकऱ्यांना फवारणीची साधनं आता तरी मिळणार का?

यवतमाळमध्ये नुकताच 19 शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. शेतात फवारणी करताना सुरक्षेची कोणतीही साधनं न वापरल्यानं ही मृत्यूची घटना घडली. त्यानंतर सरकारी अधिकारी शेतामध्ये उतरून सुरक्षेच्या उपकरणांसह फवारणी कशी करायची याची प्रात्याक्षिकं देऊ लागले आहेत.

मात्र, शेतकऱ्यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत.

दिल्लीनंतर महाराष्ट्रात फटाक्यांवर बंदी येऊ शकते का?

मुंबईतील वृद्ध दाम्पत्याला हवं इच्छामरण

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)