हैद्राबादमधल्या रोहिंग्या मुस्लिमांच काय होणार?
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

हैद्राबादमधील रोहिंग्या मुस्लिमांच काय होणार?

सुखरा ही रोहिंग्या मुस्लीम तरुणी 3 वर्षांपूर्वी हैद्राबादमध्ये आली. तीचं काहीं दिवसांपूर्वी लग्नही झालं आहे. भारत सरकारला या मुस्लिमांना परत पाठवायचं आहे, तर सुखराला इथंच संसार करायचा आहे. काय होणार या रोहिंग्या मुस्लिमांच?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)