पुरलेली प्रेतं उकरून काढतात त्यांची मिरवणूक
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

मादागास्कर : थडग्यातून प्रेत बाहेर काढून मिरवणूक

मादाागास्करमध्ये 'टर्निंग ऑफ बोन्स' ही एक पारंपरिक प्रथा आहे. या प्रथेनुसार, इथले नागरिक आपापल्या मृत नातेवाईकांची पुरलेली प्रेतं पुन्हा बाहेर काढतात.

या प्रेतांची मोठी मिरवणूक काढली जाते. मिरवणुकीत खूप जल्लोष करण्यात येतो. कुटुंबीय मॅचिंग टी-शर्ट घालून नाचत आपला आनंद साजरा करतात. मिरवणूकीनंतर प्रेतांना पुन्हा पुरलं जातं.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)