किस तरह याद करेगा इतिहास संजय गांधी को
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

इतिहास संजय गांधींकडे कसं बघेल?

संजय गांधींना भारतातील सर्वाधिक वादग्रस्त राजकारण्यांमध्ये गणल्या गेलं, तर ते काही चुकीचं ठरणार नाही.

आणीबाणीतील त्यांची भूमिका, मारुती कारचं प्रकरण आणि नसबंदीचा उपक्रम, यामुळे काही लोक त्यांना 'व्हिलन' म्हणून संबोधतात. तसंच काही लोक त्यांनी या उपक्रमांसाठी दाखवलेल्या धाडसाचं कौतुक करतात.

संजय गांधी यांच्या जीवनाशी संबंधित काही बाबींचा रेहान फजल यांनी घेतलेला आढावा.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)