विष्णुदास आणि त्याचा प्रवास
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

विष्णुदास निघाला पृथ्वी प्रदक्षिणेला

संपूर्ण जगाचा प्रवास करण्याचं स्वप्न अनेक जण उराशी बाळगून असतात. पण ते पूर्ण करण्याचा ध्यास किती जण घेतात?

विष्णुदासने तो ध्यास घेतला आणि तो जगप्रवासासाठी निघाला. आठ वर्षं नोकरी केल्यावर विष्णुदासने आपल्याकडे जमा झालेली बचत वापरून जगप्रवासाला जाण्याचा निर्णय घेतला.

आतापर्यंत विष्णुदासने 14 देश पाहिले आहेत. ज्या ठिकाणी तो जातो तिथं तो झाडं लावतो. पर्यावरणरक्षणाचा संदेश देत तो जगभर फिरत आहे.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)