'...हरलो तरी निवडणुका लढत राहणार'
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

Exclusive: अनेक पराभव पत्करावे लागले, तरी निवडणुका लढवतच राहणार - असदुद्दीन ओवेसी

गेल्या वर्षभरात असदुद्दीन ओवेसींच्या MIMला एकामागून एक अनेक पराभव स्वीकारावे लागले आहेत. पण त्यामुळे खचून न जाता ओवेसी सांगतात की एक नागरिक म्हणून त्यांना भेडसावणारे प्रश्न ते राजकीय दृष्टीतून मांडतात आणि यापुढेही मांडत राहणार, निवडणुका लढवत राहणार.

अनेक पराभवांची मालिका, काँग्रेसचा दुटप्पीपणा आणि भाजपचं राष्ट्रवादाचं राजकारण या बाबींवर असदुद्दीन ओवेसींनी बीबीसीशी केलेली बातचीत.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)