फराळ निघालाय लंडनला
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

परदेशातील नातेवाईकांना पाठविला जातो दिवाळीचा फराळ

दिवाळीच्या अनेक दिवसांपूर्वीच घरी केलेला फराळ परदेशातील मुलामुलींना पाठवायची लगबग सुरू झालेली असते. मुंबई, पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरांमधून आता पॅकबंद फराळ परदेशी पाठवला जातो. परदेशात राहूनही आता महाराष्ट्रातील नागरिकांना घरचा फराळ चाखायला मिळतो.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)