काश्मीरचे क्रिकेटर्स पुण्याच्या पिचवर
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

जेव्हा काश्मीरी क्रिकेटर्सना मिळते सिंहगडावर ट्रेकिंगची संधी...

काश्मीरमधील उरीच्या एका क्रिकेट संघानं नुकतीच पुण्याला भेट दिली.

उरी टायगर्सचे खेळाडू एलओसीजवळच्या प्रदेशात राहतात आणि त्यांनी युद्ध तसंच हिंसा जवळून पाहिली आहे.

क्रिकेटनं या मुलांना काश्मीरबाहेर पडण्याची आणि नवं काही अनुभवण्याची संधी दिली आहे.

रिपोर्टर - जान्हवी मुळे

कॅमेरामन - प्रदीप खेंगारे

एडिटिंग - शरद बढे

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)