अशी होते चिनी राष्ट्राध्यक्षांची निवड

अशी होते चिनी राष्ट्राध्यक्षांची निवड

अधिवेशनात नेतेपदी शी झिनपिंग यांची पुन्हा निवड होण्याची शक्यता आहे.

कारण शी यांच्या तगड्या प्रतिस्पर्ध्याचा आधीच पराभव झाला. तर, त्यांच्या जवळच्या सहकाऱ्यांना बढती मिळाली आहे.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)