फटाक्यांची गोष्ट
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

फटाके भारतात कसे आले?

18व्या-19व्या शतकात भारतात फटाक्यांचे कारखाने सुरू झाले.

सुरुवातीला राजे-महाराजेच फक्त फटाके फोडत... कारण ते महाग होते.

त्यानंतर फटाके सर्वसामान्यांपर्यंत पोहोचले आणि दिवाळीचा भाग झाले.

अॅनिमेशन - निकिता देशपांडे, पुनीत बरनाला

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)

Related Topics