जियो पारशीमुळे समाजाच्या आशा पल्लवित
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

'जियो पारशी' मुळे पारशींच्या जन्मदरात वाढ

पारशी समाजात जन्मदराचं प्रमाण अत्यल्प आहे. सरकारने 2014 मध्ये जियो पारशी मोहीम सुरू केली.

या योजनेअंतर्गत पारशी दांपत्याला 5 लाख रुपये दिले जातात. या मोहिमेचं कौतुकही झालं आणि यावर टीकाही झाली.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)

Related Topics